अर्थ : अलंकृत नसलेला.
उदाहरणे :
अनलंकृत वेशभूषा असूनही साध्वी सर्वांमध्ये उठून दिसत होती.
समानार्थी : अनलंकृत
अर्थ : छानछोकीचा नाही असा.
उदाहरणे :
मला साधी राहणी आवडते.
साधा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saadhaa samanarthi shabd in Marathi.